लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

आजच्या दिवशीच, १९८६ साली पहिले विधेयक आले अन्... - Marathi News | on this 17 july day in 1986 the first bill was present in goa assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजच्या दिवशीच, १९८६ साली पहिले विधेयक आले अन्...

लोकमत विशेष: काय होते हे विधेयक? त्यामुळे काय झाले? ...

आता शाळांना करता येणार नाही ‘फी’मध्ये मनमानी वाढ; शुल्काबाबत लवकरच नियमावली; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा  - Marathi News | Now schools will not be able to increase fees arbitrarily; Regulations regarding fees will be issued soon; School Education Minister's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शाळांना करता येणार नाही ‘फी’मध्ये मनमानी वाढ; शुल्काबाबत लवकरच नियमावली; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा 

School Fee Issue: दर तीन वर्षांनी १५ टक्केच शुल्क वाढविले जाईल या आणि इतर नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले.  ...

फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले - Marathi News | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Face to Face: avoided even looking at each other, let alone sitting aside. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Face to Face: उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आसनांवरून उठून सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदेही आसनावरून उठल्याचे दिसले. ...

राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले... - Marathi News | Maharashtra Ministers Honey Trap: Are the current and former ministers and senior officials of the state in a honey trap? Nana Patole's Big Claim in Vidhan sabha All Shocks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...

Maharashtra Ministers Honey Trap: जोरदार चर्चेनंतर यंत्रणांकडून गोपनीय चौकशी सुरू? काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांचा विधानसभेत दावा अन्... ...

अक्कलकुव्यातील मदरशात परदेशी नागरिकांचे वास्तव्य; ७२८ कोटींच्या उलाढालीची ईडीमार्फत चौकशी - Marathi News | Foreign nationals staying in madrasa in Akkalkuva; ED probes turnover of Rs 728 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अक्कलकुव्यातील मदरशात परदेशी नागरिकांचे वास्तव्य; ७२८ कोटींच्या उलाढालीची ईडीमार्फत चौकशी

संस्थेत ७२८ कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली असल्याने हे प्रकरण ईडीकडे चौकशीसाठी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ...

बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | 6,324 missing women, children found within a month; CM Fadnavis informs Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

आमदार सुनील शिंदे यांनी, तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून २०१९ ते २०२१ या काळात अनेक मुली बेपत्ता झाल्या असून, त्याची संख्या किती आहे, असा प्रश्न विचार ...

उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी - Marathi News | Uddhavji, you have scope to come to power; Fadnavis' 'offer', funny argument in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी

Vidhan Parishad: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला. ...

"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray reacted to the offer made to Uddhav Thackeray by CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ...