आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला... मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय - संदीप देशपांडे ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा
Vidhan sabha, Latest Marathi News
दादरमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी त्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली. ...
विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राचा एकूण विकासाचा वृद्धिदर किंचित घसरला आहे. मात्र, राष्ट्रीय दरापेक्षा तो अधिक आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. ...
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाकरिता संमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पण सभागृहाला त्याची साधी माहितीही दिली जात नसल्याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानसभेत सभात्याग केला. ...
महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपये, शेवटच्या जिल्ह्याचे उत्पन्न अवघ्या दीड लाखा रूपयांच्या घरात, १२ जिल्हे आहेत देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालीच. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ...
"साऱ्याच शंकांची मागू नका उत्तरे, अशा शंकेखोरांचे कधी झाले भले" अशी कोटीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
एमएसआरडीसीकडे जागेची मागणीदेखील करण्यात आली असून ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे ...