महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
सतेज पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. अर्ज दाखल करतेवेळी महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांची उपस्थितीती. ...
गेले पंधरा दिवस सतेज पाटील यांच्याविरोधात कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर मुंबईत झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अमल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात झालेल्या बैठकीत हे नाव निश्चित करण्यात आले असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आज (शनिवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...
भाजप आणि मित्रपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सदस्य राहुल आवाडे यांच्या नावांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून, उद्या, शनिवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...
Maharashtra Legislative Council Election: स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत्या दि,10 डिसेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबईच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार Sunil Shinde, शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री Sachin Ahir ...