महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
VidhanParishad Election Result: आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी महाआघाडीला आपल्या घराचे वासे बळकट करून ठेवण्याचा संकेत मिळून गेला आहे. ...
यापूर्वी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही विजयाचा चमत्कार घडवू शकणारे बाजोरिया यंदा पूर्ण बहुमताची आकडेवारी जमेस असतानाही पराभूत झाले, याचे कारण खुद्द शिवसेनेतर्गत गटबाजीत व महाआघाडीच्या घटक पक्षातील गांभीर्याच्या अभावात दडले आहे. ...
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे. मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करून पक्ष या पराभवावर आत्मचिंतन करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प ...
विजयानंतर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी कांचनताई गडकरी यांनी बावनकुळेंचे औक्षण करून विजयाबद्दल अभिनंदन केले. तर, नितीन गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ...
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. ...
राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात गॅप मिळाली नव्हती, तर ती लेजिस्लेटीव्ह गॅप होती. आता बावनकुळे यांचे जे कमबॅक झाले आहे ते नेव्हर गो बॅक वाले ठरेल, असे फडणवीस म्हणाले. ...