महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
Vidhan Parishad Election: शिवसेनेचे समर्थक असलेल्या आमदारांना राष्ट्रवादी व काँग्रेसचे बडे नेते फोन करून आपल्या उमेदवारांना विधान परिषद निवडणुकीत मते देण्याची विनंती करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत अपक्षांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र समोर आल ...
अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकरल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...
Vidhan Parishad Election: विधान परिषद चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्यांची विकेट जाईल, असे विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा आणखीच वाढविली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी ...
याशिवाय, या निवडणुकीत शिवेसेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, एवढे मताधिक्य शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होती, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. ...
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. ...
शिवसेनेकडील संख्याबळ पाहता त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. ...