Vidhan Parishad Election latest news, मराठी बातम्याFOLLOW
Vidhan parishad election, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
सद्यस्थितीत भोयर यांची एकूण संपत्ती ३ कोटी ७८ लाख २४ हजार ८५५ इतकी झाली आहे. त्यांच्या नावे ५३ लाख २४ लाख ८५५ रुपयांची चल संपत्ती असून उर्वरित संपत्ती अचल आहे. अचल संपत्तीच्या मूल्यांकनात पाच वर्षांत वाढ झाली आहे. ...
राम मगदूम गडहिंग्लज : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्ताधारी जनता दलाच्या १५ नगरसेवकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी ... ...
रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये एन्ट्री केली व त्याच रात्री त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला. ...
कोल्हापूर : राज्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ... ...
भाजपचे नागपूर विभागातील उमेदवार व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
समीर देशपांडे कोल्हापूर : विधानपरिषदेची निवडणूक झाली की, महिन्याभरातच जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. यानंतर काही कालावधीनंतर नगरपालिका आणि ... ...