Vidhan Parishad Election latest news, मराठी बातम्याFOLLOW
Vidhan parishad election, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्. Read More
शिवसेनेच्या गोटात भूकंपाचे हादरे बसत असतानाच आता काँग्रेसमध्येही धुसपूस सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत ...
Vidhan Parishad Election 2022: आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणला जाईल, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. ...
Vidhan Parishad Election 2022: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात भाजपानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यानंतर सत्ताधारी पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे. ...
Vidhan Parishad Election Result: संपूर्ण राज्याला प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाचवी जागा जिंकत महाविकास आघाडीवर मात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा राज्यसभेप्रमाणेच यावेळीही दिसला. ...
Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटली असून, दिल्लीत सर्व आमदारांची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Vidhan Parishad Election 2022: काँग्रेसची मते फुटणे ही गंभीर बाब असून, याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रमाणे भारताला परिवर्तित करत आहेत, भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या निवडणुकीने महाराष्ट्रात एक नवीन परिवर्तवाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ...