राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
यवतमाळ जिल्हा दारुबंदी करण्यासाठी बुधवारी शेकडो कुटुंबीयांनी मिळेल त्या वाहनाने नागपूरचा रस्ता धरला. ‘नशे का व्यापार, बंद करे सरकार’ अशा घोषणा देत विधिमंडळावर धडक देत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या लावून धरल्या. ...
ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे. ...
महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या ...
अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. ...
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधाऱ्यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील प्रत्येक पंचायत सम ...
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अलका पवार यांच्याकडे असलेला सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले. ...