अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळात संपला. गारपीट, बोंडअळीच्या विषयावर सत्ताधाºयांनी आधी बोलायचे की विरोधकांनी यावर सगळी शक्ती खर्च करणारे विरोधक आणि मूळ विषयाला बगल देणारे सत्ताधारी यांच्यातील संघर्षाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. हा संघर् ...
विधिमंडळात प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याचा आरोप करणारे वृत्त प्रसारीत केल्याबद्दल ‘न्यूज १८ लोकमत’ या मराठी वृत्तवाहिनीवर विधान परिषदेत राष्ट्रवादीतर्फे हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. ...
विधिमंडळ सचिवालयात मोठ्या प्रमाणावर अधिकाºयांची कमतरता असल्याचे भासवत विशेष कार्य अधिकारी हे पद भरण्याचा प्रस्ताव तयार करून त्या जागेवर श्रीनिवास जाधव यांची ‘कायमस्वरूपी बदलीने नियुक्ती’ केली गेली. ...
नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता सक्षम प्राधिकरणाकडे सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचा ...
तृतीयपंथी हा दुर्लक्षित, मागासलेला वर्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना तिसरा दर्जा दिला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्यावतीने तृतीयपंथींना कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्यामुळे किन्नर सर्व समाज विकास संस्थेच्यावतीने विधानभवनावर मोर्च ...
नाशिक : सटाण्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन अखेर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सैंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली आहे. सैंदाणे यांनी सटाण्याचे आमदार दीपिका चव्हाण ...
संबंधित मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केले. मात्र कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे यांनी अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. ...