लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

महारेरानुसार वसुली करून फ्लॅटधारकांना नुकसानभरपाई देणार, ६८२ प्रकरणांवर निर्णय: बावनकुळे - Marathi News | flat owners will be compensated by recovering as per maharera decision on 682 cases said chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेरानुसार वसुली करून फ्लॅटधारकांना नुकसानभरपाई देणार, ६८२ प्रकरणांवर निर्णय: बावनकुळे

महारेराला वसुलीचे अधिकार देणारा गुजरात पॅटर्न राज्यात राबविण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली. ...

मुंबईची एक भाषा नाही, इथे मराठी शिकावीच असे नाही; भय्याजी जोशींच्या विधानावरून विरोधक आक्रमक - Marathi News | mumbai does not have one language Marathi is not a must learn language here opposition aggressive over rss bhaiyyaji joshi statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची एक भाषा नाही, इथे मराठी शिकावीच असे नाही; भय्याजी जोशींच्या विधानावरून विरोधक आक्रमक

विधानसभेचे कामकाज बंद पाडले, हुतात्मा स्मारकावर आंदोलन ...

आजोबांना विचारा आम्हाला शिकवू नका; नितेश राणे-रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक - Marathi News | verbal clash between nitesh rane and rohit pawar in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजोबांना विचारा आम्हाला शिकवू नका; नितेश राणे-रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक

आता या शाब्दिक चकमकीवरून आणखी काय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.  ...

अबू आझमींना औरंगजेब प्रेम भोवले; निलंबनाची कारवाई, आवारातही बंदी; दोन्ही सभागृहांत गदारोळ - Marathi News | abu azmi suspension action in vidhan sabha and ban on premises uproar in both houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबू आझमींना औरंगजेब प्रेम भोवले; निलंबनाची कारवाई, आवारातही बंदी; दोन्ही सभागृहांत गदारोळ

औरंगजेबाचे कौतुक करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत विधानभवन आवारात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...

"...म्हणून मी माफी मागितली होती"; निलंबनाच्या निर्णयावर अबू आझमींनी मांडली भूमिका - Marathi News | Abu Azmi first reaction after suspended from maharashtra vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून मी माफी मागितली होती"; निलंबनाच्या निर्णयावर अबू आझमींनी मांडली भूमिका

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या कारवाईनंतर आझमींनी त्यांची भूमिका मांडली.  ...

CM फडणवीसांनी विधान भवनाच्या सुरक्षारक्षांकाना झापले, घेतला मोठा निर्णय; नेमके काय घडले? - Marathi News | cm devendra fadnavis get angry over the security of vidhan bhavan know what exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM फडणवीसांनी विधान भवनाच्या सुरक्षारक्षांकाना झापले, घेतला मोठा निर्णय; नेमके काय घडले?

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर रेटारेटी होते. अशी गर्दी करणारे हौशेगौशे इकडे येतातच कसे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. ...

अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी - Marathi News | congress claims the post of leader of opposition in vidhan parishad uddhav sena faces a dilemma sharad pawar group gave two and a half years of formula | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली. ...

अबू आझमींच्या विधानावरून विधिमंडळात प्रचंड गदारोळ; दिवसभरासाठी दोन्ही सभागृह तहकूब - Marathi News | huge uproar in the legislature over abu azmi statement on aurangzeb both houses adjourned for the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबू आझमींच्या विधानावरून विधिमंडळात प्रचंड गदारोळ; दिवसभरासाठी दोन्ही सभागृह तहकूब

अबू आझमींना निलंबित करणार का, याबाबत आता उत्सुकता आहे.  ...