लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

Maharashtra Budget 2021 : कृषी क्षेत्रानेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला सावरले - अजित पवार - Marathi News | Maharashtra Budget 2021: Agriculture sector has saved the state's economy - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2021 : कृषी क्षेत्रानेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला सावरले - अजित पवार

Maharashtra Budget 2021: अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

RSS लग्नाला कंत्राट समजते, त्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचे म्हणणं काय? नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | RSS considers marriage as a contract, what do BJP women activists say about it? Question from Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :RSS लग्नाला कंत्राट समजते, त्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचे म्हणणं काय? नाना पटोलेंचा सवाल

nana patole criticizes bjp over rss ideology of marriage : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावरून नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला. ...

Maharashtra Budget 2021: विधानसभेत खळबळ! राज्याचा अर्थसंकल्प मांडण्य़ापूर्वी 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित - Marathi News | Maharashtra Budget 2021: out of 2,746 samples from Assembly, 36 tested Corona positive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Budget 2021: विधानसभेत खळबळ! राज्याचा अर्थसंकल्प मांडण्य़ापूर्वी 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित

Corona Virus in Maharashtra Budget session: राज्यातही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडू लागल्याने लॉकडाऊन पडणार की निर्बंध वाढणार याबाबत उलटसुटल चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे राज्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत.  ...

मेट्रोच्या इमारतीतील १६ माळ्यांवर विधानभवनाचा दावा - Marathi News | Claim of Vidhan Bhavan on 16 floors of Metro building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोच्या इमारतीतील १६ माळ्यांवर विधानभवनाचा दावा

Metro building, Claim of Vidhan Bhavan झिरो माईल येथे मेट्रो रेल्वेतर्फे तयार करण्यात येत असलेल्या २० मजली इमारतीच्या १६ माळ्यांवर विधानभवनाने दावा केला आहे. ...

LIVE - महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन | Maharashtra Vidhan Sabha | Day 4 - Marathi News | LIVE - Maharashtra State Budget Convention | Maharashtra Vidhan Sabha | Day 4 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन | Maharashtra Vidhan Sabha | Day 4

...

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha:  व्हिलन, खलनायक ठरवलं तरी चालेल, राज्यातील जनतेची काळजी घेणार - उद्धव ठाकरे  - Marathi News | CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: Villain, even if he is declared a villain, it will work, he will take care of the people of the state - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha:  व्हिलन, खलनायक ठरवलं तरी चालेल, राज्यातील जनतेची काळजी घेणार - उद्धव ठाकरे 

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: कोरोनाच्या संकटाशी खेळ करु नका, असे सत्ताधारी आणि विरोधकांना आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ...

काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार! - Marathi News | Congress aggressive! Congress ministers, MLAs including Nana Patole will reach Vidhan Bhavan on bicycles against fuel price hike! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार!

Congress against fuel price hike : केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे.  ...

मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती - Marathi News | now common people can visit vidhan bhavan of maharashtra decision made by aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती

विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. ...