या १२ आमदारांच्या मतदानाबाबत अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. ...
विधिमंडळात भाजपने केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, लोकशाहीच्या नावाने भाजप कितीही गळे काढत असले तरी त्यात काहीही अर्थ नाही. ...
केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळस ...
पायऱ्यांसमोर चालू असलेले विरोधकांचे अधिवेशन बंद पाडल्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा माध्यमांसाठी केलेल्या जागेकडे वळवला. दिवसभर तेथेच विरोधकांनी ठाण मांडले. ...
पावसाळी अधिवेशनाचे कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. सोमवारी विधानसभेत आणि अध्यक्षांच्या दालनातील गोंधळानंतर भाजपच्या बा ...