लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

आमदार अपात्रता प्रकरण: शिंदे गटाची उलटतपासणी सुरु; नागपूरमधील सुनावणीत काय घडले? - Marathi News | mla disqualification case cross examination of shiv sena shinde group begins in maharashtra winter session 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार अपात्रता प्रकरण: शिंदे गटाची उलटतपासणी सुरु; नागपूरमधील सुनावणीत काय घडले?

Mla Disqualification Hearing: आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू झाली आहे. ...

मंत्रालयासह होणार परिसराचा पुनर्विकास, तत्त्वत: मान्यता; लवकरच प्रस्ताव - Marathi News | Maharashtra Government: Redevelopment of the area to be done with the Mantralaya, approval in principle; Proposal soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयासह होणार परिसराचा पुनर्विकास, तत्त्वत: मान्यता; लवकरच प्रस्ताव

Maharashtra Government: मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच  यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे.  ...

शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस - Marathi News | Whose Shiv Sena Submit the documents Legislative notice to both groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस

आठवडाभरात पक्षासंदर्भात कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आले.  ...

PM मोदींच्या पाऊलावर पाऊल, युपीत नवं विधानभवन; एवढा कोटी खर्च - Marathi News | Step in Modi's footsteps; A new Vidhan Bhavan will be built in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :PM मोदींच्या पाऊलावर पाऊल, युपीत नवं विधानभवन; एवढा कोटी खर्च

भविष्यात वाढ होणाऱ्या विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची संख्या लक्षात घेता नवीन इमारत उभारण्यात येत आहे.  ...

सुनावणीवेळी हजर राहा! ठाकरे गटाकडून 'या' ३ अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Disqualification notice to 3 independent MLAs by uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनावणीवेळी हजर राहा! ठाकरे गटाकडून 'या' ३ अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस

अपक्षांनी पाठिंबा दिला होता, त्यांना नोटीस येण्याचे कारण नव्हते. परंतु त्यांच्या डोक्यात काय हे कळत नाही असं आमदारांनी म्हटलं. ...

विधानभवनाचा विस्तार नेमका कुठे होणार? 'या' तीन पर्यायी जागांवर चर्चा - Marathi News | Where exactly will the expansion of Vidhan Bhavan take place? these three proposals are prepared | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानभवनाचा विस्तार नेमका कुठे होणार? 'या' तीन पर्यायी जागांवर चर्चा

प्रशासकीय बैठकींचे सत्र सुरू ...

टोमॅटो दरवाढीचा असाही निषेध; गळ्यात माळ घालून आमदार विधानपरिषदेत - Marathi News | Also protests against tomato price hike; MLAs in the Legislative Council with neck ties in up Ashutosh sinha | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :टोमॅटो दरवाढीचा असाही निषेध; गळ्यात माळ घालून आमदार विधानपरिषदेत

युपी विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यासाठी सत्ताधारी पक्ष विविध मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी तयारी करत आहे. ...

ठेकेदाराने पैसे थकविले, विधानभवन परिसरात केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The contractor stop money attempted suicide in Vidhan Bhavan area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठेकेदाराने पैसे थकविले, विधानभवन परिसरात केला आत्महत्येचा प्रयत्न

कंत्राटदारांनी पैसे थकवल्यामुळे कर्जबाजारी झाल्याने खोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...