"माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा तो कथित व्हिडिओ एआयच्या माध्यमाने तयार झालेला फेक व्हिडिओ असल्याचे भारचपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी म्हटले आहे. ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले, पण सभागृहाबाहेरील काही कारनामे आणि घटनांमुळे ही सरकारची सभागृहातील कामगिरी झाकोळली गेली. ...