लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticized mahayuti govt over farmers issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले

Congress Nana Patole: महायुतीचे सरकार हे गुजरातधार्जिणे आहे. बेस्टकडे चांगल्या बस असताना वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून बस आणणे हा खेळाडूंचा अपमान आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...

विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार - Marathi News | 4 Mumbaikar players of the world champion team India will felicitation held in the Maharashtra Legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार

वर्ल्डकप जिंकून मुंबईत येणाऱ्या टीम इंडियाचा विधिमंडळाकडूनही सत्कार होणार.  ...

'रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी', दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविआचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन - Marathi News | Maharashtra Assembly Session 2024: 'Ramakrishna Hari Shetkari Firtoy Darodari', Mavia's agitation on the steps of the legislature for milk producing farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी', मविआचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Maharashtra Assembly Session 2024:पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळत नाही, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.  ...

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे - Marathi News | aditi tatkare said registration of chief minister majhi ladki bahin yojana will continue even after august 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे

Aditi Tatkare News: ज्या महिला पात्र आहेत, त्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली. ...

“समृद्धी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची तुटपुंजी मदत देऊन बोळवण”; वडेट्टीवारांची टीका - Marathi News | vijay wadettiwar criticized state govt over not fulfill assurance about aid to samruddhi mahamarg accident victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“समृद्धी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची तुटपुंजी मदत देऊन बोळवण”; वडेट्टीवारांची टीका

Congress Vijay Wadettiwar News: तत्पर सरकार म्हणून मिरवणारे एक वर्ष उलटूनही मदत देत नसतील तर घोषणेला काय अर्थ, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले; CM शिंदेंनी बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय - Marathi News | chief minister majhi ladki bahin yojana rules changed know about what decision taking in meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले; CM शिंदेंनी बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेसंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका - Marathi News | uddhav thackeray support rahul gandhi statement on hindutva in lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका

Uddhav Thackeray News: आमच्यापैकी कुणी हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि झाला तर तो सहनही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या - Marathi News | women tied rakhis to cm eknath shinde in vidhimandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या

CM Eknath Shinde News: विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. ...