शक्तिपीठ द्रुतगती मार्ग, केवळ प्रवासाचा वेळच कमी करणार नाही, तर या प्रदेशातील आर्थिक विकासालादेखील चालना देईल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात सांगितले. ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे. ...