लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

परिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक; ३ भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाला प्रत्येकी १ - Marathi News | vidhan sabha election 2025 by elections for 5 assembly council seats on 27 march and bjp contest on 3 seat and shinde sena ajit pawar group get 1 each seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक; ३ भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटाला प्रत्येकी १

भाजपला सर्वांत कमी कार्यकाळ, विरोधकांना संधी का नाही? ...

उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन; विरोधकांचे लक्ष्य गृहखाते! मविआला संधी, सत्तापक्षाची परीक्षा - Marathi News | maharashtra legislative budget session 2025 starts from tomorrow and opposition likely to target home ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन; विरोधकांचे लक्ष्य गृहखाते! मविआला संधी, सत्तापक्षाची परीक्षा

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे. ...

बांधकाम कामगारांसाठी पोर्टल पूर्ववत सुरू करा; संघटनांचा विधानभवनासमोर एल्गार - Marathi News | Reopen the portal for construction workers; Organizations protest in front of Vidhan Bhavan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बांधकाम कामगारांसाठी पोर्टल पूर्ववत सुरू करा; संघटनांचा विधानभवनासमोर एल्गार

Wardha : २६ लाख कामगारांचे प्रलंबित अर्ज मंजूर करा ...

जुन्या पुणे-मुबंई महामार्गावर टोलमाफी द्यावी; सुनील शेळके यांनी विधानसभेत केली मागणी - Marathi News | Toll waiver on old Pune-Mumbai highway Sunil Shelke demands in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या पुणे-मुबंई महामार्गावर टोलमाफी द्यावी; सुनील शेळके यांनी विधानसभेत केली मागणी

सुनील शेळके : स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगाराचा आग्रह ...

बाबासाहेबांच्या अपमानावरून विरोधक-शिंदेसेना आमनेसामने; महाविकास आघाडीचे आंदोलन - Marathi News | opposition shinde sena face to face over insult to dr babasaheb ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांच्या अपमानावरून विरोधक-शिंदेसेना आमनेसामने; महाविकास आघाडीचे आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या बाहेर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 union home minister amit shah statement has repercussions in the legislature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद

बाहेर आंदोलन करा : आक्रमक विरोधकांवर परिषदेत उपसभापती गो-हे यांचा पलटवार ...

महायुती सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 aaditya thackeray said mahayuti govt should tell the people of the state who the home minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुती सरकारने राज्यातील जनतेला गृहमंत्री कोण हे सांगावे; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा तांत्रिक आहे आणि त्याबाबत काय मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा करतो आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ...

... तर तत्कालीन डीजी संजय पांडेंवर गुन्हा; स्टिंगच्या 'त्या' क्लिपची एसआयटीमार्फत चौकशी - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 shambhuraj desai said that clip of sting will investigated by sit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर तत्कालीन डीजी संजय पांडेंवर गुन्हा; स्टिंगच्या 'त्या' क्लिपची एसआयटीमार्फत चौकशी

संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...