लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन, मराठी बातम्या

Vidhan bhavan, Latest Marathi News

पावसाळी अधिवेशनातील तमाशाला जबाबदार कोण? - Marathi News | Who is responsible for the spectacle in the rainy season of Maharashtra Assembly? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पावसाळी अधिवेशनातील तमाशाला जबाबदार कोण?

Maharashtra POlitics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेली हमरीतुमरी चर्चेचा विषय ठरला आहे. ...

पावसाळी अधिवेशानचं सूप वाजलं; हिवाळी अधिवेशन नागपूरला, तारीख ठरली - Marathi News | The Monsoon Session of the Legislature is over, the Winter Session will be held on December 19 in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशानचं सूप वाजलं; हिवाळी अधिवेशन नागपूरला, तारीख ठरली

विधान भवन पायऱ्यांवर झालेल्या राड्याची दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी समितीचं गठन केले आहे. ...

विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?; आमदार महेश शिंदेंनी मांडली बाजू - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha: MLA Mahesh Shinde explained over word clashesh with NCP MLC Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?; आमदार महेश शिंदेंनी मांडली बाजू

लोकशाहीचे संकेत विरोधकांनी पाळले नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहावेत अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. ...

"शिंदे गटातील आमदार नजरकैदेत; मंत्रिपद मिळालं पण अनेकांचं डिमोशन झालं"  - Marathi News | MLAs from Shinde group under house arrest; got ministerial post but many were demoted, Aditya thackeray critised CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिंदे गटातील आमदार नजरकैदेत; मंत्रिपद मिळालं पण अनेकांचं डिमोशन झालं" 

जे गद्दार त्यांच्यासोबत गेले त्यांचाही गेम झाला आहे. मंत्रिमंडळात खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून; सत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने - Marathi News | Maharashtra Monsoon Session of Legislature from August 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून; सत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने

मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या ...

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल? - Marathi News | big blow to shiv sena not single member of uddhav thackeray group in vidhan sabha sabha working consulting committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल?

Maharashtra Political Crisis: विधिमंडळातील एका महत्त्वाच्या समितीत शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल आले का, याची चर्चा रंगली आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकारनं वेग पकडला; १० ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन - Marathi News | After Maharashtra Cabinet Expansion Monsoon Session of Legislature start from 10th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारनं वेग पकडला; १० ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन

विधान भवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या ३ वाजता बैठक होणार आहे. ...

आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | Show cause notice to 53 Shiv Sena MLAs; Instructions to reply within seven days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Shiv Sena MLA : राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटीस बजावली आहे.  ...