लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Vidarbha Assembly Election 2024

Vidarbha region, Latest Marathi News

Vidarbha Assembly Election 2024 : 
Read More
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress leader Sunil Kedar supports rebels in 3 constituencies, leaders of Mahavikas Aghadi are angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?

हिंगण्यात बोढारे, नागपुरे तर उमरेडमध्ये सुटे रिंगणात, रामटेकमध्ये मुळक यांना समर्थन ...

अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Leader Anis Ahmed, who joined Vanchit Bahujan Aghadi 5 days ago, will join Congress again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही

काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले अनिस अहमद यांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता.  ...

भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट - Marathi News | Maharashtra Election 2024 BJP has changed candidates in eight constituencies The existing MLAs were not re-nominated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

Maharashtra BJP: विधानसभा निवडणुकीत भाजप अनेक मतदारसंघात उमेदवार बदलणार अशी चर्चा होती. पण, भाजपने आठ मतदारसंघातच उमेदवार बदलले आहेत.  ...

वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : The prestige of Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar; Mahayuti and MVA are fighting in front | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत

Maharashtra Assembly Election 2024 : चिमूरमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तर राजुरात काँग्रेस, स्वभाप व भाजप अशी  तिरंगी लढत आहे. लोकसभेत प्रभावहीन ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभावही या निमित्ताने अधाेरेखित हाेईल. ...

मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan sabha Election 2024: The former MLA, VBA candidate Anis Ahmed was late by a minute, missed filling the election application in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले

Anees Ahmed news: एका मिनिटाची काय किंमत मोजावी लागते याची प्रचिती राजकारण्यांना आली आहे. माजी मंत्री राहिलेले, तीनवेळा आमदारकी भुषविलेले माजी आमदार अनीस अहमद यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...

यवतमाळ : मविआ की महायुती? कुणाचे पारडे ठरणार जड? महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : MVA or Mahayuti? Whose parde will be heavy in Yavatmal?  | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : मविआ की महायुती? कुणाचे पारडे ठरणार जड? महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक

Maharashtra Assembly Election 2024 : यवतमाळ मतदारसंघात काॅंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांची भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांच्यासोबत लढत होत आहे. ...

नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Controversy over Umarkhed Constituency, former Congress MLA Vijayrao Khadse accuses Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

उमरखेड मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षातच बंडखोरी, माजी आमदाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.  ...

बालेकिल्ला राखण्याचे महायुतीपुढे आव्हान, काँग्रेसचा दुणावलेला आत्मविश्वास! - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 mahayuti maha vikas Aghadi Gadchiroli | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बालेकिल्ला राखण्याचे महायुतीपुढे आव्हान, काँग्रेसचा दुणावलेला आत्मविश्वास!

Assembly election 2024 Maharashtra: राज्याच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही रंगदार लढती होताना दिसत आहे.  ...