Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा ताणली गेली आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यावर विजय वडेट्टीवार बोलले आहेत. ...
विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित शाह यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर नागपूरमध्ये परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नितीन गडकरी यांची भेट घेतली. ...
BJP Shiv Sena Seat conflict: एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. त्याला भाजपामधून विरोध होत आहे. माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची हकालपट्टी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी राजीनामे दिले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर भाजपातील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. ...
VBA Candidate List 2024 Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी ३० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ...