व्होट जिहादचे म्होरके कोण आहेत, हे तुम्ही ऐकले आहे. व्होट जिहादसाठी हे उलेमांचे तळवे चाटत आहेत. दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ, असे आश्वासन विरोधकांनी नोमानी यांना दिले असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. ...
चिखली मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यंदा येथे २४ उमेदवार रिंगणात असले तरी, सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसमध्येच आहे. ...