नागपूर - ‘पैशामागे धावू नका, खेळावर फोकस करा, कामगिरी कराल तर पैसाच तुमच्यामागे धावेल. खेळावर ‘फोकस’केल्यास यश आणि ऐश्वर्य तुमचा पाठलाग करेल,’ असा मोलाचा सल्ला आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भातील क्रिकेटपटूंना दिला ...
‘ पैशामागे धावू नका, खेळावर फोकस करा, कामगिरी कराल तर पैसाच तुमच्यामागे धावेल. खेळावर ‘फोकस’केल्यास यश आणि ऐश्वर्य तुमचा पाठलाग करेल,’ असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भातील क्रिकेटपटूंना दिला. ...
कमकुवत मानल्या जाणा-या खेळाडूंसह भारतातील सर्वांत प्रतिष्ठेच्या स्थानिक स्पर्धेत जेतेपद पटकावणे छोटी उपलब्धी मानता येणार नाही; पण विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना मात्र तसा विश्वास होता. रणजी मोसमाच्या सुरुवातीला त्यांनी मिळणाºया पुरस्कार रक ...
दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये ४० वर्षांचा होणा-या वसीम जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बरेच काही मिळवले असले तरी, फलंदाजी क्रीझमध्ये मात्र त्याला जगातील सर्वांत सहज व शांत वाटते. ...
ऐतिहासिक, स्वप्नवत, अविश्वसनीय...! ६० वर्षांत पहिल्यांदा विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकाचे जेतेपद पटकविले. राष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरणारी ही कामगिरी म्हणजे अनेक वर्षांची मेहनत, कठोर सराव आणि व्यावसायिक सुधारणेचे फळ म्हणावे लागेल. रणजी करंडक जिंकणा ...
वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना हॅट्ट्रिक पूर्ण करीत इतिहास नोंदवला. रणजी स्पर्धेच्या इतिहासात अंतिम सामन्यात दुसरी तर एकूण ७६ वी हॅटट्रिक आहे. कर्णधार फैज फझल व वसीम जाफर यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित दिल्लीविरुद्ध इं ...