शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलने जी भूमिका केली ती..., 'छावा’ चित्रपटाविषयी मिलिंद गवळी काय म्हणाले? 

फिल्मी : ..तर मला इंडस्ट्रीतून बाहेर फेकलं जाईल; 'छावा'च्या रिलीजआधी अक्षय खन्नाने केलेलं मोठं वक्तव्य

सखी : विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव!

फिल्मी : सलमानचा 'सिंकदर' येतोय, विकी कौशलची जादू ओसरली? 'छावा'नं किती रेकॉर्ड मोडलेत?

फिल्मी : दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे..., संतोष जुवेकरसाठी सुशांत शेलारची पोस्ट, नेटकऱ्यांचे टोचले कान 

फिल्मी : 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी सिनेमा

फिल्मी : मराठी संस्कृती जपणारा... संतोष जुवेकरसाठी Bigg Boss फेम 'डीपी दादा'ची पोस्ट, म्हणाला...

फिल्मी : पंतप्रधान मोदी 'छावा' बघणार; 'या' दिवशी संसदेत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग; विकी कौशल असणार उपस्थित

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, आतापर्यंत किती कमाई केली?

फिल्मी : सुव्रत जोशीने सांगितलं 'छावा'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण, म्हणाला- प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं...