शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो

फिल्मी : अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!!

फिल्मी : कतरिनाच्या सासरेबुवांच्या साधेपणावर फिदा झालेत फॅन्स, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

फिल्मी : अक्षयनं उडवली विकी-कतरिनाच्या लग्नाची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

फिल्मी : लग्नानंतर विकी कौशल नाही तर सलमान खानसोबत दिल्लीला रवाना होणार कतरिना कैफ

सखी : 'मैने बनाया!' म्हणत कतरिनाने निभावली दिल जितने की रसम.. असतो काय हा रिवाज?

राष्ट्रीय : Google Top Trends of 2021: 'हे' दहा व्यक्ती जे २०२१ मध्ये गुगलवर ट्रेंडिंग ला राहिले...

फिल्मी : सून असावी तर अशी! सासरी जाताच कतरिना कैफने पती विकीसाठी बनवली ही खास डिश, फोटो व्हायरल

फिल्मी : 'या लग्नाशिवाय दुसरा विषयच नाही का'; विकी-कतरिनाच्या लग्नावर सलीम खान नाराज?

महाराष्ट्र : Ajit Pawarदादांचा स्वॅग...Vicky Kaushalपेक्षा ठरले मोठे सेलिब्रिटी! Mumbai Airportवर नेमकं काय घडलं?