शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : नवरा असावा तर असा! कतरिना कैफनं पती विकी कौशलचं केलं कौतुक, म्हणाली - तो ४५ मिनिटांपर्यंत...

फिल्मी : Exclusive : ...तो पळाल्याने 'डंकी'ची चक्रे सुरू झाली, राजकुमार हिरानींनी सांगितलं चित्रपटाबद्दल बरंच काही

फिल्मी : OTT वर जानेवारीत धुमशान; बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे आणि नवीन सीरीज 'होम स्क्रिन'वर पाहा

फिल्मी : शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय?

फिल्मी : विकी आणि शिवरायांचा 'छावा' आमनेसामने! हिंदी-मराठी सिनेसृष्टीला छत्रपती संभाजी महाराजांची मोहिनी

फिल्मी : Dunki : शाहरुखच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर

फिल्मी : Dunki Review: बेकायदेशीर वाटेने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारतीयांची कथा, जाणून घ्या कसा आहे 'डंकी'

फिल्मी : 'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल

फिल्मी : तापसी पन्नूला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे; 'डंकी'च्या सेटवर घडला होता किस्सा

फिल्मी : नाद करा पण कियाराचा कुठं! ड्रेस आणि घड्याळची किंमत वाचून व्हाल थक्क