शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : प्रत्येक दिवशी शिवगर्जना करूनच शूटिंगला सुरुवात, विकीनं सांगितलं कसं झालं 'छावा'चं शूटिंग!

फिल्मी : 'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर... 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत

फिल्मी : Video: 'छावा'च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशलने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन केला अभिषेक

फिल्मी : रग रग में तुफान! छ. संभाजी महाराजांच्या पराक्रमाला समर्पित 'छावा'मधील दुसरं गाणं; ए. आर. रहमान यांचा आवाज

फिल्मी : Video: संतोष जुवेकरने शेअर केले 'छावा'च्या सेटवरील पडद्यामागचे क्षण, असं झालं युद्धप्रसंगाचं शूटिंग

फिल्मी : महाराजांबद्दल काही गढूळ लिखाण आहे..., लक्ष्मण उतेकरांनी सांगितला 'छावा'च्या मागचा विचार

फिल्मी : विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- सध्या मला...

फिल्मी : १०-१५ नाही तर तब्बल 'इतके' किलो वाढवलं वजन, विकी कौशल असा बनला 'छावा'

फिल्मी : कतरिनाचा कोणता सिनेमा तुला आवडतो? विकी कौशलने दिलं उत्तर; 'टायगर' नाही तर...

फिल्मी : 'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण...