शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम

फिल्मी : मी बॉलिवूड शब्दाचा फॅन नाही अल्लू अर्जुनचं विधान चर्चेत, 'छावा'सिनेमा बद्दल काय म्हणाला?

फिल्मी : 'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला -

फिल्मी : रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

फिल्मी : 'छावा' सिनेमाचं दमदार प्रमोशन, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार विकी कौशल

फिल्मी : भूमिका कोण करतंय हे पाहण्यापेक्षा..., 'छावा'मधील कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संतोष जुवेकरने सुनावलं 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांच्या प्रेमाने मिळाली ‘नवऊर्जा’; लोकमत भवनमध्ये विक्कीची डरकाळी

फिल्मी : रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था

फिल्मी : मराठ्यांच्या शौर्य गाथा..., छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय म्हणाले ए.आर. रहमान?

फिल्मी : 'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो-