शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : स्वत:ला भाग्यवान समजतो कारण..., शुभंकर एकबोटेने सांगितला 'छावा'तील कास्टिंगचा किस्सा 

फिल्मी : तोच श्वास, तोच ध्यास अन् तोच सखा या रायाजीचा..., 'छावा'साठी संतोष जुवेकरची खास पोस्ट 

फिल्मी : 'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण...

फिल्मी : निःशब्द...! शंभुराजे प्रत्यक्ष भेटतील, डोळ्यांत पाणी घेऊनच थिएटरबाहेर पडाल; वाचा, 'छावा'चा रिव्ह्यू

फिल्मी : रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने...; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?

फिल्मी : Chhaava Movie: विकी कौशलने ए आर रहमानसमोर दिला परफॉर्मन्स; म्हणाला, मला भीती वाटतेय...

फिल्मी : 'छावा' रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचला विकी कौशल, म्हणतो- मी खूप भाग्यवान...

फिल्मी : ऑस्कर विजेत्या संगीतकाराचं रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य; म्हणाला, तोंडाला तीन...

फिल्मी : अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

फिल्मी : रश्मिका मंदानाचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्रीने शिर्डीत चाहत्यांसोबत साधला मराठीत संवाद, म्हणाली...