शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'छावा' नंतर 'महावतार' मध्ये भगवान परशुरामांच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल, लेखक म्हणाले...

फिल्मी : हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा...; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा...

फिल्मी : Chhaava Controversy: शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री

फिल्मी : Republic Day: प्रजासत्ताक दिनी आवर्जुन पाहावे असे देशभक्तीपर चित्रपट, 'या' ओटीटी माध्यमावर उपलब्ध

फिल्मी : सिंहासन, विकी कौशलचा रुद्रावतार अन्...;'छावा'च्या सेटवरील अंगावर काटा आणणारे फोटो

फिल्मी : संभाजी महाराजांच्या भूमिकेतला विकी कौशल मराठी अभिनेत्याला रुचेना, म्हणाला- लहान तोंडी मोठा घास घेतोय पण...

फिल्मी : Chhaava Controversy: 'छावा' सिनेमा वादावर सरकारची भूमिका जाहीर; शिंदे गटाच्या मंत्र्याचा इशारा

फिल्मी : मेहनतीला पर्याय नाही!!, संतोष जुवेकरने 'छावा'साठी अशी घेतली शरीरयष्टीवर मेहनत

फिल्मी : 'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?