शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : जबरदस्त! महाराष्ट्राचा 'छावा' रेकॉर्ड मोडणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या ४८ तासांमध्ये कमावले इतके कोटी

फिल्मी : बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात, फोटो आले समोर

फिल्मी : मी हैराण झालो कारण...; 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाला पहिल्यांदा औरंगजेबाच्या लूकमध्ये पाहिल्यावर विकी कौशल काय म्हणाला?

फिल्मी : विकी कौशलचा नादखुळा! 'लल्लाटी भंडार'वर थिरकला अभिनेता, व्हिडिओने जिंकली मनं

फिल्मी : 'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या

फिल्मी : पहाटे चार वाजता आम्हाला...; 'छावा'च्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने सांगितला थक्क करणारा अनुभव

फिल्मी : पटनाच्या ठेल्यावर 'छावा' फेम विकी कौशलने लिट्टी चोखावर मारला ताव, कतरिनासाठीही घेतलं पार्सल

फिल्मी : 'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम

फिल्मी : मी बॉलिवूड शब्दाचा फॅन नाही अल्लू अर्जुनचं विधान चर्चेत, 'छावा'सिनेमा बद्दल काय म्हणाला?

फिल्मी : 'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला -