शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

छत्रपती संभाजीनगर : यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार

फिल्मी : 'छावा' गाजला आता पुढे काय? विकी कौशलच्या 'या' आगामी सिनेमांची सर्वांना उत्सुकता

फिल्मी : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला विकी कौशलचा छावा, परदेशात पण गाजतोय...

फिल्मी : मराठी असाल किंवा अमराठी असाल तरीही..., क्रांती रेडकरने विकी कौशलचा 'छावा' पाहून सांगितला अनुभव

फिल्मी : तुझा अभिमान वाटतो बेटा! चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर करत विकी कौशलची खास पोस्ट; म्हणाला...

फिल्मी : भेदक नजर अन् रुबाबदार बाणा! 'छावा'मधील छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने केलेलं फोटोशूट चर्चेत

फिल्मी : छावा चित्रपटाची तिकिटे मिळेनात, थिएटरनी २४ तास शो लावले...; १२.५० अन् ०५.५० AM... कुठे?

फिल्मी : मन भरुन आलं... प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावला विकी कौशल! पोस्ट शेअर करत म्हणाला...

फिल्मी : 'छावा' पाहिल्यानंतर चिमुकल्याच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात, घोषणा दिल्या अन्...; थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल