शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : ए. आर. रहमान यांच्याबद्दल कमेंट करणाऱ्याला संतोषनं त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाला...

महाराष्ट्र : छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण...; मुलाचा व्हिडीओ बघून जयंत पाटलांची भावूक पोस्ट

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'तो' सीन अन् प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडला, नेमकं काय घडलं?

फिल्मी : Chhaava: लोकांना तिकिटे मिळेनात, इकडे छावा सिनेमा लीक झाला; '१५०' कोटींच्या दिशेने वाटचाल...

फिल्मी : Chhaava: पैसा वसूल! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी, ४ दिवसांतच बक्कळ कमाई

फिल्मी : हर हर महादेव..!! 'छावा'च्या दमदार यशानंतर विकी कौशलनं घेतलं बाबुलनाथ मंदिरात दर्शन

फिल्मी : 'छावा'मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने पाडली छाप; अभिनेत्याचे 'हे' सिनेमेही चांगलेच गाजले

फिल्मी : रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

छत्रपती संभाजीनगर : यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार

फिल्मी : 'छावा' गाजला आता पुढे काय? विकी कौशलच्या 'या' आगामी सिनेमांची सर्वांना उत्सुकता