शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री

फिल्मी : Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान, एकूण कलेक्शन किती?

फिल्मी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 'छावा'चं कौतुक, विकी कौशल म्हणाला - शब्दांच्या पलिकडचा सन्मान..

फिल्मी : नजर काढलीच पाहिजे..., विकी कौशलच्या दृष्ट काढतानाच्या व्हिडीओवर मृणाल ठाकूरने दिली ही रिअ‍ॅक्शन

फिल्मी : सच्चे मित्र से बडा कोई धन नहीं..., 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी पोस्ट  

फिल्मी : कार्तिक आर्यनपूर्वी 'छावा' मधील 'या' अभिनेत्याला मिळाली होती 'लुका छुपी'ची ऑफर, म्हणाला- माझं दुर्दैव ...

फिल्मी : Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर

फिल्मी : धन्य धन्य ते संताजी-धनाजी..., 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण 

फिल्मी : ...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- मी तयारीही केली होती, पण...

फिल्मी : 'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल