शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : प्रेक्षकांना चांगल्या कामगिरीची... 'छावा' पाहिल्यावर जिनिलिया देशमुख म्हणाली...

महाराष्ट्र : Chhaava: करमणूक कर २०१७ मध्येच रद्द, पण देवेंद्र फडणवीसांनी २०२० मध्ये केलेली 'तानाजी'साठी मागणी, एकनाथ शिंदेंनी तर...

फिल्मी : महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ..., विकी कौशलचं असं भाषण की CM फडणवीसांनीही वाजवल्या टाळ्या

फिल्मी : शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले?

फिल्मी : महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात 'टॅक्स फ्री' झाला 'छावा', मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं होतंय कौतुक

फिल्मी : Chhava: या राज्यात छावा टॅक्स फ्री! मुख्यमंत्री यादव म्हणाले, 'इतक्या चांगल्या चित्रपटावर कर का घ्यायचा?'

महाराष्ट्र : छावा सुपरहीट... विक्की कौशलने रायगडावर येऊन काय काय केलं?

फिल्मी : '500 वर्षांपूर्वी हिंदूंवर काल्पनिक अत्याचार...'; स्वरा भास्करच्या 'छावा'वरील पोस्टने नवा वाद

फिल्मी : विकी कौशलच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी असं काय घडलं? PVR-INOX ला ठोठावला १ लाखाचा दंड

फिल्मी : विकी कौशल ते अमोल कोल्हे...; 'या' कलाकारांनी साकारलेले शंभूराजे प्रेक्षकांना भावले, तुमचा फेव्हरेट कोण?