शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है..., विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : आया रे तुफान! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड; ७ दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार

महाराष्ट्र : तुझ्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या...; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला चांगलंच झापलं

फिल्मी : जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा..; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

फिल्मी : 'छावा' गाजवणाऱ्या आशुतोष राणांनी 'या' मराठी सिनेमात केलंय काम; काळजाचा थरकाप उडवणारी कहाणी

फिल्मी : दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

फिल्मी : लोक रडले, मिठी मारली, पायाही पडले अन्...; ;छावा' फेम अभिनेता थिएटरमध्ये गेल्यावर काय घडलं?

फिल्मी : अक्षय खन्नानंतर आता 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब; आगामी ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता

फिल्मी : शिवाजी नही छत्रपती शिवाजी; औरंगला ठणकावून सांगणारा तो 'बाल संभाजी' कोण? 'छावा'मधून वेधलं लक्ष

फिल्मी : महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय... 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणारा अभिनेता म्हणाला...