शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'उरी' फेम रीवा अरोरानं अवघ्या १९ व्या वर्षी मिळवली PhD डिग्री, शेअर केले फोटो

फिल्मी : 'छावा'मधील औरंगजेबच्या क्रूरतेवर विनीत कुमारचं भाष्य, म्हणाला - सिनेमात दाखवलं ते तर काहीच नाही...

फिल्मी : Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार

फिल्मी : सगळा सेट सुन्न झाला होता..., आशिष पाथोडेने सांगितला 'छावा' सिनेमातील शूटिंगचा किस्सा

फिल्मी : अभिनेता आशिष पाथोडेने शेअर केला 'छावा'च्या सेटवरील व्हिडीओ, म्हणाला - माझ्या शूटिंगचा...

फिल्मी : आम्ही वाईत शूटिंग करत होतो तेव्हा..; 'रमजान'निमित्त विकीने 'छावा'च्या सेटवरील सांगितलेला किस्सा चर्चेत

फिल्मी : ...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल

फिल्मी : Chhaava: एक खिलाडी १० पे भारी! 'छावा'ने मोडले 'या' सिनेमांचे रेकॉर्ड

फिल्मी : स्ट्रगलिंगच्या काळात शाहरुखच्या 'मन्नत'ला एकटक पाहात बसायचा, 'छावा' मधून मिळाली ओळख

फिल्मी : संतोष जुवेकरने लिहिलाय 'छावा' सिनेमातला 'तो' जबरदस्त डायलॉग