शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : इतकी वर्ष काम करुनही 'स्टार' का झाला नाहीस? अक्षय खन्नाच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद, म्हणाला-

फिल्मी : 'छावा'च्या यशानंतर कतरिना कैफ पोहोचली महाकुंभमेळ्यात, सासूसोबत घेतलं साधूसंतांचं दर्शन

फिल्मी : शंभूराजे, धगधगत्या आयुष्यातून... 'छावा' पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणाले?

फिल्मी : 'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला?

फिल्मी : सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

फिल्मी : IND vs PAK सामन्याचा 'छावा'लाही बसला फटका? दहाव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय शूटिंग

फिल्मी : मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री

फिल्मी : Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान, एकूण कलेक्शन किती?