शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण

फिल्मी : लग्नाच्या ४ वर्षांनी 'छावा'मधील 'हा' अभिनेता बनणार बाबा, शेअर केली गुडन्यूज

फिल्मी : वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय..; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला?

फिल्मी : आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक...

फिल्मी : विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर..., महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

फिल्मी : पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण.., अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा

फिल्मी : 'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले...

फिल्मी : नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं?

फिल्मी : मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था