ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले. Read More
Top 10 most expensive players, IPL Auction 2025: यंदाच्या लिलावात रिषभ पंतवर सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लागली. टॉप १० महागड्या खेळाडूंमध्ये ६ भारतीय आहेत. ...
IPL Auction 2025 Highlights: देशातील सर्वात श्रीमंत T20 लीगच्या आगामी हंगामासाठी दोन दिवसांचा लिलाव पार पडला. ५७७ पैकी १८२ खेळाडूंवर बोली लागली आणि ६३९.१५ कोटींची उलाढाल झाली. तसेच, ३९५ खेळाडू UNSOLD राहिले. ...
All Players sold list, IPL Auction 2025 Day 1: आजच्या दिवसात एकूण ४६७.९५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. जाणून घ्या पहिल्या दिवशी लिलाव झालेले सर्व खेळाडू आणि त्यांची किंमत... ...