लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyer Latest news, मराठी बातम्या

Venkatesh iyer, Latest Marathi News

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.
Read More
IND vs WI, 2nd T20I Live Update : वेंकटेश अय्यरचा 'डबल बॅट' चौकार अन् टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये झालेली पळापळ पाहिलीत का?, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : Venkatesh Iyer hits a 'double bat' boundary en route to 18-ball 33 runs, Indian dugout rushing for cover, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेंकटेश अय्यरचा 'डबल बॅट' चौकार अन् टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये झालेली पळापळ पाहिलीत का?, Video 

India vs West Indies 2nd T20I Live Update : रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला. ...

IND vs WI, 2nd T20I Live Update : विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले; विंडीजला तुफान कुटले - Marathi News | IND vs WI, 2nd T20I Live Update : India posted 186 for 5 from 20 overs with fifties from Pant, Kohli and valuable contribution from Venky Iyer. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले

India vs West Indies 2nd T20I Live Update : इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला ...

Rohit Sharma, India vs West Indies 1st T20 : सामना जिंकला, तुफानी फलंदाजीही केली तरी रोहित शर्माला सतावतंय 'या' गोष्टीचं दु:ख - Marathi News | Rohit Sharma is Upset with this reason even after big win in 1st T20 India vs West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना जिंकला, तुफान फलंदाजीही केली तरी 'कॅप्टन' रोहित शर्माला 'या' गोष्टीचं दु:ख

रोहितने १९ चेंडूत ४० धावांची फटकेबाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

Sunil Gavaskar, Team India All Rounder : ना शार्दुल ठाकूर, ना दीपक चहर, ना व्यंकटेश अय्यर; सुनील गावसकरांनी टीम इंडियासाठी सुचवला वेगवान गोलंदाजी करणारा वेगळाच 'ऑलराऊंडर' - Marathi News | Not Venkatesh Iyer Shardul Thakur or Deepak Chahar Rishi Dhawan Sunil Gavaskar picks star pace bowling all rounder for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना शार्दुल, ना चहर, ना अय्यर; ऑलराऊंडर म्हणून गावसकरांनी सुचवला वेगळाच पर्याय

भारतीय संघ सध्या वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. ...

Shreyas Iyer, India vs South Africa: 'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स - Marathi News | Shreyas Iyer bowling in IND vs SA 3rd ODI match Social Media Fans go crazy see hilarious tweets photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

डी कॉक आणि डुसेन यांची जोडी फोडण्यासाठी श्रेयस अय्यर गोलंदाजी करण्यासाठी आला. ...

India vs South Africa 3rd ODI: भारताची टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी; टीम इंडियात ४ मोठे बदल, पाहा Playing XI - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Updates Scorecard Commentary Live Streaming Wickets Team India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची प्रथम गोलंदाजी; टीम इंडियात ४ मोठे बदल, पाहा Playing XI

पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताने आज संघात चार महत्त्वाचे बदल केले आहेत. ...

IND vs SA, 2nd ODI Live Updates : Quinton de Kockनं पुन्हा कमाल केली, विजेच्या वेगानं स्टम्पिगं केली; Video  - Marathi News | IND vs SA, 2nd ODI Live Updates : Rishabh Pant in the last match and now Venkatesh Iyer, brilliant glove work by Quinton de Kock, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकनं पुन्हा कमाल केली, विजेच्या वेगानं स्टम्पिगं केली; Video 

IND vs SA, 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात सध्यातरी यजमानांनी मजबूत पकड घेतलेली पाहायला मिळत आहे. ...