लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyer Latest news

Venkatesh iyer, Latest Marathi News

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.
Read More
रिंकूच्या लेट एन्ट्रीमुळं अजिंक्यची फिफ्टी व्यर्थ! KKR विरुद्ध LSG नं ४ धावांनी मारली बाजी - Marathi News | IPL 2025 KKR vs LSG 21st Match Ajinkya Rahane Fifty Rinku Singh Hit Show But Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders By 4 Runs In High Scoring Contest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकूच्या लेट एन्ट्रीमुळं अजिंक्यची फिफ्टी व्यर्थ! KKR विरुद्ध LSG नं ४ धावांनी मारली बाजी

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ विजयाच्या जवळ पोहचला, पण शेवटी लखनौच्या नवाबांनी मारली बाजी ...

IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH Kolkata Knight Riders won by 80 runs Biggest Defeat Margins For Sunrisers Hyderabad In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव

सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ८० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ...

KKR vs SRH: सलामीवीरांचा फ्लॉप शो! रिंकूसह महागडा गडी पेटला; KKR नं पहिल्यांदाच गाठला २०० चा आकडा - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH 15th Match Venkatesh Iyer And Angkrish Raghuvanshi Fifty Ajinkya Rahane And Rinku Singh Class Shoe Kolkata Knight Riders Reach 200 Runs First Time In IPL 18 Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH: सलामीवीरांचा फ्लॉप शो! रिंकूसह महागडा गडी पेटला; KKR नं पहिल्यांदाच गाठला २०० चा आकडा

कोलकाताच्या संघानं यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच २०० धावांचा आकडा गाठल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2025 : शाहरुखच्या संघातील 'हार्ड हिटर' अन् मौल्यवान खेळाडूसाठी 'अजिंक्य' कवच - Marathi News | IPL 2025 MI vs KKR 12th Match Lokmat Player to Watch Venkatesh Iyer Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : शाहरुखच्या संघातील 'हार्ड हिटर' अन् मौल्यवान खेळाडूसाठी 'अजिंक्य' कवच

सामना एक हाती फिरवण्याची क्षमतेला तोड नाही, पण यावेळी त्याच्यासमोर प्राइज टॅगचं नव चॅलेंज ...

व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन - Marathi News | IPL 2025: Ajinkya Rahane named KKR Captain For This Season Venkatesh Iyer to Be Vice Captain KKR Bought Mumbaikar in Unsold Round at Base Price 1.5 Core | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन

Ajinkya Rahane New KKR Captain: मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग, मग केकेआरनं केली होती स्वस्तात मस्त शॉपिंग ...

अजिंक्य रहाणे शर्यतीत; पण शाहरूख खान महागड्या गड्यावर खेळणार डाव? कोण होणार KKR चा कॅप्टन? - Marathi News | IPL 2025 Venkatesh Iyer May Be The New Captain Of Shahrukh Khan Owner Kolkata Knight Riders 2025 Ajinkya Rahane Also In Race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे शर्यतीत; पण शाहरूख खान महागड्या गड्यावर खेळणार डाव? कोण होणार KKR चा कॅप्टन?

जाणून घेऊयात कुणाच्या गळ्यात पडू शकते KKR संघाच्या कॅप्टन्सीची माळ यासंदर्भातील खास माहिती ...

ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं? - Marathi News | Venkatesh Iyer Suffers ankle injury raises concerns for KKR Fans And Owner Shahrukh Khan Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं?

रणजी सामन्यावेळी घडली IPL टीमला टेन्शन देणारी गोष्ट , जाणून घ्या सविस्तर ...

Year Ender 2024 : तुझी माझी जमली जोडी! या ५ स्टार क्रिकेटर्संनी उरकलं लग्न; इथं पाहा फोटो - Marathi News | Year Ender 2024 Rashid Khan To Venkatesh Iyer This 5 Cricketers Got Married In 2024 See In Pictures | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Year Ender 2024 : तुझी माझी जमली जोडी! या ५ स्टार क्रिकेटर्संनी उरकलं लग्न; इथं पाहा फोटो

२०२४ मध्ये या स्टार क्रिकेटर्संनी उरकलं लग्न ...