lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यंकय्या नायडू

व्यंकय्या नायडू

Venkaiah naidu, Latest Marathi News

“...म्हणून नोटबंदीनंतरही नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली”; व्यंकय्या नायडूंनी सांगितले ‘राजकारण’ - Marathi News | bjp veteran leader and vice president venkaiah naidu told about narendra modi won election even after demonetisation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...म्हणून नोटबंदीनंतरही नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली”; व्यंकय्या नायडूंनी सांगितले ‘राजकारण’

नरेंद्र मोदींइतका सक्षम आणि अनुभवसंपन्न दुसरा नेता नसेल, असे गौरवोद्गार व्यंकय्या नायडू यांनी काढले. ...

कर भरणे महत्त्वाचेच, देशातील करप्रणाली सुलभ व्हावी - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू - Marathi News | It is important to pay taxes, the tax system in the country should be simplified said Vice President M. Venkaiah Naidu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर भरणे महत्त्वाचेच, देशातील करप्रणाली सुलभ व्हावी - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

भारतीय महसूल सेवेच्या ७४ व्या तुकडीचा समारोप समारंभ शुक्रवारी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...

राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष - Marathi News | BJP's century in Rajya Sabha, the only party to reach 101 after 1988 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत ...

राज्यसभा आज देणार ७२ निवृत्त खासदारांना निरोप - Marathi News | Rajya Sabha to bid farewell to 72 retired members today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा आज देणार ७२ निवृत्त खासदारांना निरोप

सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार ...

शिक्षणाचे भगवेकरण होत असल्यास त्यात वाईट काय?; उपराष्ट्रपती नायडूंचा सवाल - Marathi News | What is wrong with saffronisation of education system, says Vice President Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षणाचे भगवेकरण होत असल्यास त्यात वाईट काय?; उपराष्ट्रपती नायडूंचा सवाल

आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी  केला.   ...

ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Attempt to overthrow Maharashtra State Government with the help of ED; Letter from Sanjay Raut to Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र

खासदार संजय राऊत यांनी चार पानाचे हे पत्र एम. वेंकय्या नायडू यांना पाठविले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक व परिचितांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. लोकशाहीने प्रत्येक पक्षाला विचार स्वातंत्र्य दिले आहे. ...

राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार? संजय राऊतांच्या 'त्या' पत्रानं एकच खळबळ - Marathi News | Sanjay Raut writes to Venkaiah Naidu shiv Sena leaders kin targeted by using central agencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार? संजय राऊतांच्या 'त्या' पत्रानं एकच खळबळ

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ईडीवर गंभीर आरोप; राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक दावा ...

PM Modi Security Breach: सुरक्षेतील त्रुटीनंतर PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सांगितलं नेमकं काय घडलं - Marathi News | PM security breach president Ramnath Kovind met prime minister Narendra Modi at the rashtrapati bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षेतील त्रुटीनंतर PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सांगितलं नेमकं काय घडलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माहिती घेतली. ...