राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे वीणाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. Read More
वीणाने विविध मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली असून ती या शोच्या घरात आपली काय कमाल दाखविते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. वीणाने एका मालिकेत राधाची भूमिका साकारुन कमालच केली आहे. ...