दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव छत्रपती संभाजीनगर येथील कृषी कन्यांच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार( दि.०१) वृक्ष लागवड करत व कृषी विषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...
एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात का झाली चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? आणि का या घटनेची इतिहासात नोंद घेतली गेली. ज्याचा आजही फायदा होतोय. वाचा हा संपूर्ण रंजक इतिहास. ...
Vasantrao Naik Jayanti : हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती. त्यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी केली जाते. ...
महाराष्ट्रातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना मान्यवरांचे हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...
Yawatmal News Wardha पुसद तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळावर गुरुवारी रात्री अचानक विज कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे . ...