दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव छत्रपती संभाजीनगर येथील कृषी कन्यांच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार( दि.०१) वृक्ष लागवड करत व कृषी विषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...
एकाच मुख्यमंत्रांच्या कार्यकाळात का झाली चार कृषी विद्यापीठांची स्थापना ? आणि का या घटनेची इतिहासात नोंद घेतली गेली. ज्याचा आजही फायदा होतोय. वाचा हा संपूर्ण रंजक इतिहास. ...
Vasantrao Naik Jayanti : हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती. त्यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी केली जाते. ...
मुंबईबाहेर राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेण्याची ही पंरपरा वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना सुरु झाली. पण बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कारकिर्दीत मराठवाड्याला खऱ्या अर्थान भरघोस मदत मिळाली. ...
महाराष्ट्रातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना मान्यवरांचे हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...