मार्च १९७२ ला वसंत दादा महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री झाले त्यावेळेस ते ६८ संस्थांचे काम पाहत होते. बागायती बारा महिने पाणीपुरवठा ही कल्पना बदलून आठ माही पाणीपुरवठा म्हणजे बागायती अशी सुधारणा केली. ...
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले. ...