तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. यामुळे वसंतच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
वसंत सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या ४० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीसाठी आलेल्या पथकाला ऊस उत्पादक आणि कामगारांनी घेराव घालून जप्तीचा प्रयत्न मंगळवारी हाणून पाडला. ...
पाच तालुक्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या नाकर्तेपणाने आणि गैरकारभाराने बंद पडला. ऊस उत्पादक आणि कामगार देशोधडीला लागले आहे. ...
वसंतदादा साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची थकलेली देणी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त कामगारांना वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीकडून ८५ टक्के रक्कम तीन वर्षात दिली जाणार आहे. त्यामुळे वर् ...