गेल्या दोन वर्षांपासून कारखाना बंद पडल्याने १८ हजार शेतकरी सभासद हवालदिल झाले आहे. कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम थकली आहे. त्यामुळे कारखान्याकडे २२ कोटींच्यावर थकबाकी आहे. कारखाना बंद असल्याने हवालदिल झालेल्या का ...
तालुक्याच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याला अकोल्याच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता कुलूप ठोकले. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील एक कोटी ८४ लाख २९ हजार ३८६ रुपये थकीत असल्याच्या कारणावरून ही कारवाई केली ...
विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे. ...
लोहोणेर : गेल्या चार महिन्यांपासून ऊसपुरवठा केलेल्या वसाका कारखान्याने ऊसबिल वेळेवर अदा न केल्याने गेल्या दहा दिवसांपासून लावलेले कुलूप वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज वसाकाचे प्राधिकृत मंडळ, आ ...
पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना दिवंगत माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने असल्यामुळे तो विक्री होणार नाही, तसेच लवकरच पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
तालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. ...
गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत. ...