ठाणे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं त्यांनी बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
राजकारण म्हटले की, हेवेदावे, आरोपप्रत्यारोप, वैरभाव आले. मात्र राजकारणात राहूनही सर्वांशी घट्ट मैत्री जपणाºया वसंत डावखरे यांनी बालपणापासूच टाकीचे घाव सोसले होते. गरीबी आणि दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर डावखरे कुटुंबाने पुण्याच्या शिरुर गावातून थेट ...
लोकशाहीमध्ये सांसदीय व्यवस्थेअंतर्गत केंद्रस्थानी संसद आणि राज्यस्थानी विधानसभा-विधान परिषद या संस्था प्राणतत्त्वाच्या ठिकाणी असतात. लोकशाहीचा प्राण असावा, तशी ही व्यासपीठे अस्तित्वात असतात. ...