लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत - Marathi News | 8 robbers arrested for robbing an industrial company, 2 wreckers seized worth 29 lakhs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

२ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचारी व चौकीदाराला मारहाण करून बांधून ठेवले होते. ...

आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली.. - Marathi News | Todays editorial on vasai aarti yadav murder case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली..

पुण्यात अशाच घटनेत लेशपाल जवळगे व हर्षद पाटील नावाच्या तरुणांनी एका मुलीचा जीव वाचविला होता. तेव्हा, दोघांचे जागोजागी सत्कार झाले होते. ...

घरगुती वादातून जावयाने केली सासूची चाकूने वार करून हत्या - Marathi News | Due to a domestic dispute, the son-in-law killed the mother-in-law with a knife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरगुती वादातून जावयाने केली सासूची चाकूने वार करून हत्या

विरारच्या साईनाथ नगर येथील धक्कादायक घटना. ...

हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट: ९ दिवसांपूर्वी रोहितला वाचवणेच आरतीच्या बेतले जिवावर! - Marathi News | A big twist in the murder nalasopara aarti yadav murder case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट: ९ दिवसांपूर्वी रोहितला वाचवणेच आरतीच्या बेतले जिवावर!

आरतीने पोलिसांपासून प्रेमसंबंध असल्याचे लपवून ठेवत मोबाइलचे प्रकरण मिटवून घेऊ, असे सांगत पोलिसांना कारवाईपासून रोखले नसते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता. ...

'पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का?', वसई हत्या प्रकरणावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संताप, Post व्हायरल - Marathi News | Popular Director Sameer Vidwans Share post on Vasai Girl Murder Incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वसई हत्या प्रकरणावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संताप, Post व्हायरल

प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

आरतीचा रस्त्यात जीव गेल्यावरही रोहित तिच्यावर वार करतच होता; एकतर्फी प्रेमातून भयंकर घटना! - Marathi News | Even after Aarti lost her life on the road Rohit kept hitting her | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरतीचा रस्त्यात जीव गेल्यावरही रोहित तिच्यावर वार करतच होता; एकतर्फी प्रेमातून भयंकर घटना!

प्रियकराने दिवसाढवळ्या केला हल्ला; मदत करण्याऐवजी लोकांनी केले चित्रीकरण. ...

वसईत १४० अतिधोकादायक इमारती; ३६९ इमारती खाली करण्याच्या नोटिसा - Marathi News | 140 high risk buildings in Vasai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसईत १४० अतिधोकादायक इमारती; ३६९ इमारती खाली करण्याच्या नोटिसा

वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ...

"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या - Marathi News | Brutal murder of a young woman in broad daylight due to one sided love in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या

आरोपी प्रियकर तरुणीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाजवळच बसून होता. ...